Homeताज्या घडामोडीगर्जन येथे शुक्रवारी शिव-व्याख्यान! जय शिवराय मित्र मंडळ,गर्जन ता.करवीर यांच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त मुंबई येथील प्रसिद्ध शिवशंभू व्याख्याते पवन बागल यांच्या छत्रपती शिवराय व अध्यात्म या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.शुक्रवार दि.18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.00 वाजता गर्जन येथील सरकार गणपती मंडपामध्ये या व्याख्यानाचे आयोजन केले गेले असल्याचे मंडळाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे. डॉल्बी व अन्य ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाद्यांना मंडळाच्या वतीने नेहमीच फाटा दिला जातो. यावर्षीही या वाद्यांना फाटा देऊन समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
गर्जन येथे शुक्रवारी शिव-व्याख्यान! जय शिवराय मित्र मंडळ,गर्जन ता.करवीर यांच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त मुंबई येथील प्रसिद्ध शिवशंभू व्याख्याते पवन बागल यांच्या छत्रपती शिवराय व अध्यात्म या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.शुक्रवार दि.18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.00 वाजता गर्जन येथील सरकार गणपती मंडपामध्ये या व्याख्यानाचे आयोजन केले गेले असल्याचे मंडळाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे. डॉल्बी व अन्य ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाद्यांना मंडळाच्या वतीने नेहमीच फाटा दिला जातो. यावर्षीही या वाद्यांना फाटा देऊन समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.