कौलव : आषाढी एकादशीनिमित्य कौलव केंद्रशाळेच्या वतीने पालखी सोहळा व दिंडीचे आयोजन करण्यात आले.वारकरी वेशातील चिमुकले,विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा करुन आलेले विद्यार्थी,टाळ मृदंगाचा ठेका व हरीनामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात दिंडी शाळेपासून गावातील म... Read more